मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे रिलेशनशिप्स फार काळ टिकत नाही ... सुशय आणि अक्षया हे मराठी सिनेसृष्टीतील खास कपल म्हणून ओळखलं जात होते... दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमाची कबूली देखिल दिली होती.... मात्र मधल्या काळात या दोघांनमध्ये काही तरी बिनस आणि दोघामध्ये दुरावा वाढत गेला..
सुयेश अभिनेत्री आयुशी भावेसोबत साखरपुडा करून सर्वांना सरप्राईजच केलं आणि आपल्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीला सुरूवात केली... आणि लवकरच सुयेश आयुशी भावेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे... सध्या दोघांच्याही केळवणाचे फोटो सोशल मिडियावर दिसतायत. या सगळ्यात सुयेशची प्रियसी अक्षया देवधरने नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये तिने सुयशसाठी एक खास मेसेज दिला आहे की टोमणा मारला आहे हे तुम्हीच पाहा. (Pooja Story)
#LokmatFilmy #AkshayaDeodhar #SuyashTilak
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber